Ladki Bahin Yojana Eligibility Criteria

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील स्त्रियांसाठी राबविण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते, हे पैसे DBT च्या माध्यमातून थेट लाभार्थी महिलांच्या आधार लिंकिंत बँक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यसरकारने काही पात्रता निकष घातला आहे म्हणून Ladki Bahin … Read more