Ladki Bahin Yojana Documents
महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी रकम दिली जाते. या योजनेत सहभाग हेण्यासाठी इच्छुक महिला उमेदवाराला लाडकी बहीण योजना पात्रता निकष चे अनुसरण करणे तसेच लाडकी बहीण योजना कागदपत्रांची आवश्यकता जाणून घेणे … Read more