Ladki Bahin Yojana Last Date 2025
Ladki Bahin Yojana 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी रकम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळते. महिला सशक्तीकरण व महिलांचे आर्थिक तसेच शारीरिक पोषण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही योजना 2024 मध्ये सुरु करण्यात आलेली होती, सर्वात … Read more